आजच्या काळात, कैकाडी समाजातील मुल व मुली बर्यापैकी शिक्षणात अग्रेसर होत आहेत व तसेच खाजगी, सरकारी क्षेत्रात वा व्यवसायात अग्रगनी होत आहेत. कैकाडी समाज हा बहुंताश विखुरलेला आहे त्यामुळे चांगल्या मुलं व मुलींना आपला अनुरूप जोडीदार मिळणे कठीण होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन कैकाडी समाज वधू वर मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष - मा. कै. ना. वा. माने, मा. कै. रामजी अप्पा जाधव , मा. श्री. नाथाजी मल्हारी माने व मा. श्री. रघुनाथ गंगराम जाधव या सर्वांच्या कामाची प्रेरणा घेऊन; योग्य वधु-वरास अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी ऑनलाइन पध्द्दतिचे हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या व्यासपिठाचा सर्व क्षेत्रातील कैकाडी समाजास अधिकाधिक फायदा होण्याचा हा मानसहेतु होय.
कैकाडी समाज वधु-वर सूचक मंडळ पुणे याची स्थापना होऊन 31 वर्ष झालीत. मा. कै. ना. वा. माने यानी समाजातील योग्य वधु-वरास अनुरूप जोडीदार मिळण्याची गरज लक्षात घेऊन या मंडळाची स्थापना केली. मा. कै. ना. वा. माने यांच्या तदनंतर या मंडळाची वाटचाल यशस्वीपणे पुढे नेण्यात उपरोक्त निर्देशित आजी-माजी अध्यक्ष व संचालक मंडळ समिती यांचे योगाचे मोलदान आहे.
trusted brand
Moments
Fill in detailed information about yourself and your preferences in a potential partner. This may include your family background, interests, and what you are looking for in a life partner.
Browse through profiles and use the search features to find potential matches based on your criteria.
Engage in conversations with potential matches to get to know them better.
Have an open and honest conversation with your partner about your intentions to get married.
21 व्या शतकात मात्र हे गणित बरच बदललेल दिसून येतंय.तर मग ह्या बदललेल्या भूमिके मध्ये आजच्या पिढीचा सुखी संसार व्हावा असे वाटत असेल तर भावी जोडीदाराची निवड करताना काय मुद्दे असले पाहिजेत किंवा तपासून पाहिले पाहिजे.
Bride Registration Groom Registration